राहुल कदम हे एक यशस्वी विद्यार्थी समुपदेशक आणि पालक समुपदेशक तसेच करिअर मार्गदर्शक आहेत. ते मागिल 17 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. आपले दैनंदिन कार्य करून विद्यार्थ्यांना त्यांची Aptitude Test घेऊन करिअर मार्गदर्शन करतात. ते "द करिअर व्हिझन" या संस्थेचे संस्थापक आहेत.
आपल्या समाजातील मराठी पालकांमध्ये आपल्या मुलांविषयी सकारात्मक आशा - सौहार्द - आनंद पसरवण्याचे कार्य करत आहेत. आपले शैक्षणिक कार्य करताना त्यांनी अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या जीवनात परिवर्तन घडवले आहे.